Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 July 2026, 8:17

पुणे: पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकल्याने व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा केवळ एक अपघात असल्याचे भासवले गेले, मात्र पोलिसांच्या कसून तपासानंतर हे एक पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतन यांनी हे कृत्य अतिशय थंड डोक्याने केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून दोघांनी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चेतनने टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून आपली ओळख पटू नये, म्हणून चक्क स्कूटरवरून ९० किलोमीटरचा प्रवास करून लोहगड गाठला होता. तसेच, या हत्येपूर्वी त्यांनी पुण्याच्या एका टेकडीवर या घटनेची ‘रिहर्सल’ (सराव) देखील केली होती.

सिया आणि चेतन यांनी या कटाची आखणी १७ जून रोजी पुण्यात एका कॅफेमध्ये भेटून केली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, घटनास्थळी सियाने केतनला खाली ढकलण्यापूर्वी चेतनला एक पूर्वनियोजित ‘सिग्नल’ दिला होता. 

सध्या या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे, कारण प्रत्यक्ष पुरावे गोळा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयलची ‘पॉलीग्राफ’ (लाय-डिटेक्टर) चाचणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, या कटाविषयी आणखी कोणाला माहिती होती का? याचाही तपास सुरु आहे. 

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: कुठे ऊन, कुठे पाऊस! 27 सप्टेंबरला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ; मुंबई-पुण्यासह या भागांत सरींची शक्यता

Sunday, 27 September 2026, 8:08

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी खास? 27 सप्टेंबरला तुमच्या राशीला काय मिळणार, पैसा, संधी की सावधगिरी? वाचा

Sunday, 27 September 2026, 7:49

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51
Next Post

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp