Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 July 2026, 10:02

पुणे: नवजात बालकांची अवैध खरेदी-विक्री करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात भाजपच्या २ महिला पदाधिकाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्या असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या महिला भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जवळच्या मानल्या जातात, त्यामुळे या प्रकरणात राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे.

मे २०२६ मध्ये नागपुरात एका नवजात बालकाच्या विक्रीचा प्रयत्न झाला होता, तिथूनच या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. या संपूर्ण गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अजय फुलझेले असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांनी या विक्रीत दलालाची भूमिका बजावली होती. बाळाची खरेदी-विक्री करताना आवश्यक असणारी कागदपत्रे तयार करणे आणि कायदेशीर प्रक्रियेत मदत करणे, असे काम या महिलांनी केले होते, असा पोलिसांचा आरोप आहे.

या गंभीर गुन्ह्याबाबत पोलिसांनी मानव तस्करी आणि ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीच पीडित मुलीची आई आणि हैदराबाद-चंद्रपूर येथील दोन महिला खरेदीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26
Next Post

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp