Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून ठोकल्या बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 31 August 2023, 13:18

Nagar News : कोतवाली, (नगर) : शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी लोणीकंद (ता. हवेली) परिसरातून अटक केली असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

जीवे मारण्याची धमकी

अक्षय बंडु कुऱ्हाडे (वय २३, रा. अनुसया नगर, कल्याण रोड ता. जि. अनगर, मुळ रा. टाकळी अंबड ता. पैढण, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगसह पोक्सो कलमान्तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी अक्षय कुऱ्हाडे हा बऱ्याच दिवसांपासून पाठलाग करत होता. शुक्रवारी (ता. १८) आरोपीने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी फिर्याद दिली होती.

 

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, चाकण, रांजणगाव, तळेगाव या परिसरात ठिकाण बदलून राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव यांनी दोन स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. आरोपी हा वाहनावर क्लीनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच लोणीकंद (पुणे) या ठिकाणावरून कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश थोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर, इनामदार, संदिप थोरात, अमोल गाढे, याकुब सय्यद, सोमनाथ राऊत, मोबाईल सेलचे नितीन शिंदे, रिंकी माढेकर, ज्योती काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शितल मुगडे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

Yavat News : पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.