Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट! सियाच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार? वकिलांच्या एका युक्तिवादाने तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 November 2026, 8:03

पुणे : जिल्ह्यातील लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नवीन वळण आले आहे.आता या खटल्यात केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिच्या वकिलांनी तिच्या जामिनासाठी जोरदार युक्तिवाद केला आहे. सियाच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ फोनवरील संवाद आणि चॅट्सच्या आधारावर हत्येचा कट सिद्ध होत नाही, असे म्हटले आहे. हा गुन्हा पूर्णपणे संशयावर आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असून, तपासात कोणतेही ठोस स्वतंत्र पुरावे मिळालेले नाहीत, असा दावा बचाव पक्षाने केला आहे.

बचाव पक्षाने न्यायालयासमोर चार मुख्य मुद्दे मांडले आहेत. यामध्ये घटनास्थळाबाबत कुटुंबीयांनी घेतलेला आक्षेप, संशयाच्या आधारे दिलेली तक्रार, दोन व्यक्तींमधील चॅट म्हणजे हत्येचे नियोजन नव्हे, आणि केतनचा मृत्यू फोटो काढताना झालेल्या अपघातात झाला असल्याचा दावा यांचा समावेश आहे. सिया वयाने तरुण असल्याने तिला जामीन मिळावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात डिजिटल पुराव्यांसह तीन महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या साक्षीदारांच्या जबाबांवरच संपूर्ण खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे. या बहुचर्चित प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या जामीन अर्जावर 17 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून, यामध्ये पोलिसांचे भक्कम पुरावे आणि बचावाचे आक्षेप यावर मोठी कसोटी लागणार आहे.

सुरुवातीला हा अपघात मानला जात होता, मात्र नंतर तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, याप्रकरणी 5053 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.आता वकिलांच्या या युक्तिवादाने सियाला जामीन मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट! सियाच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार? वकिलांच्या एका युक्तिवादाने तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह..

Sunday, 15 November 2026, 8:03

पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या! ‘रन फॉर युनिटी’मुळे फर्ग्युसन, गणेशखिंडसह पाषाण रस्ता 10 वाजेपर्यंत बंद; वाहतुकीत मोठे बदल..

Sunday, 15 November 2026, 7:47

दिवसा उन्हाचा चटका, रात्री हुडहुडी! महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी खेळ; IMD चा जिल्हानिहाय अंदाज जारी

Sunday, 15 November 2026, 7:30

आज रविवारचा दिवस ठरणार भाग्यशाली! दुर्मिळ शुभ योगांचा महासंयोग; या राशींचं नशीब चमकणार, धनलाभाचे संकेत!

Sunday, 15 November 2026, 7:17

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बावनकुळेंनी केली महत्त्वाची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा!

Saturday, 14 November 2026, 22:00
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp