Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat News : दुर्दैवी ! राखी बांधायला आलेल्या बहिणीवर काळाचा घाला ; अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 31 August 2023, 17:49

जीवन शेंडकर
Yawat News : यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा अपघात झाला. तर या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून, भाऊ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

वैशाली नितीन शेंडगे (वय- २८, रा. नायगाव, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.

चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा अपघात

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहिण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून बोरीभडक या ठिकाणी बुधवारी निघाल्या होत्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलापूरच्या  बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

 

या धडकेत वैशाली शेंडगे या रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला मोठ्या जखमा झाल्या. त्यांना तात्काळ उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बंधू विलास कोपनर यांनाही दुखापत झाली आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर चारचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘ती’ राखी ठरली अखेरची

राखी बांधायला आलेल्या बहिणीवर काळाने घाला घातल्याने कोपनर परिवारासह बोरीभडक पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण पसरले होते. परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. गुरुवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे वैशाली शेंडगे यांचा अंत्यविधी करण्यात आला.

दरम्यान, यवत पोलिसांनी कायदेशीर कारवाई न केल्यास धनगर समाजाच्या वतीने एस पी आफिसवर मोर्चा काढण्यात येईल, असे मत बोरीभडक गावचे माजी सरपंच दशरथ कोळपे यांनी व्यक्त केले

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53
Next Post

'राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याची वाचन संस्कृतीमध्ये ताकद' ; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.