Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 17:17

शिरूर: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मोठा धक्का बसला असून, उच्च न्यायालयाने विद्यमान मतदार यादी बेकायदेशीर ठरवत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नियोजित निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सध्या तयार करण्यात आलेली मतदार यादी नियमांनुसार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नव्याने मतदार यादी तयार करून त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागणार आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही तालुक्यातील प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. त्यामुळे विविध राजकीय पक्ष आणि पॅनेलने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. महायुतीच्या वतीने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना यांच्या शेतकरी विकास पॅनेलने मोर्चेबांधणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित माजी आमदार अशोक पवार यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती.

मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन्ही गटांच्या निवडणूक रणनीतींना अचानक ब्रेक लागला आहे. नव्याने मतदार यादी तयार झाल्यानंतर मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, या निर्णयामुळे मतदार यादी तयार करताना पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी नव्या मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण करून सुधारित निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर करतात, याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक की पुन्हा जोरदार सरी? 26 सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे उकाडा? जाणून घ्या आजचा अंदाज

Saturday, 26 September 2026, 8:00
Next Post

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp