Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 21:42

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापुरात शनिवारी (दि.२७) जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेदरम्यान महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान झाल्याचा आरोप करत संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी निर्भय महाराष्ट्र पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी इंदापूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, प. पू. अहिल्याबाई होळकर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा व्यासपीठाखाली ठेवण्यात आल्या होत्या. सभेदरम्यान झालेल्या गोंधळात काही व्यक्तींच्या धक्काबुक्कीमुळे या प्रतिमांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून, त्यामुळे महापुरुषांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच सभेचे आयोजक, पदाधिकारी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

हे निवेदन निर्भय महाराष्ट्र पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर अजिनाथ सोनवणे आणि शहराध्यक्ष अमोल गणेश परदेशी, उपाध्यक्ष धनराज भराडे यांनी पोलिसांकडे सादर केले आहे. दरम्यान, या निवेदनानंतर पोलिस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून पुढील काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

Saturday, 29 August 2026, 11:18

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Saturday, 29 August 2026, 11:06

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 29 August 2026, 10:39
Next Post

Felicebet Casino: Exklusive Angebote aktuell in der Schweiz verfügbar

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp