Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 20:17

पुणे: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 3 ते 7 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीदरम्यान ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय असून वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत अधिक प्रभावी होण्याची शक्यता असल्याने राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक नसल्यास पावसाच्या काळात प्रवास टाळावा, असेही सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली परिसरात जोरदार पाऊस सुरू असून काही सखल भागांत पाणी साचले आहे. खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातही महिनाभराच्या विश्रांतीनंतर कळवणच्या पश्चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भात लागवड आणि खरीप पिकांच्या पेरणीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने आणि कच्च्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

Skin Care Consultation Space XY Game Skincare in UK

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp