Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 20:35

विशाल शिंदे

पुणे : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर हद्दीतील डोंगरमाथा हॉटेल परिसरातील सर्व्हिस रोडवर मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांनी कारवाई केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास डायल 112 वर एका कार चालकाकडून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविले जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कार अडवून चालकाची चौकशी केली.

यावेळी पोलिसांनी चालकाची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता, त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

 

मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितासाठी धोकादायक असल्याने नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य टाळावे, तसेच वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन राजगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Friday, 28 August 2026, 10:59

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43
Next Post

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp