Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 11:39

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरची स्थिती आणि रुपयाच्या चढ-उताराचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत असतो. मात्र, आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकार सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

वृत्तानुसार, सोन्यावरील सीमा शुल्क 15 टक्क्यांवरून थेट 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा निर्णय प्रत्यक्षात लागू झाल्यास देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम चांदीच्या दरावरही होऊ शकतो.

यापूर्वी रुपयाची घसरण आणि डॉलरच्या वाढत्या प्रभावामुळे परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण झाला होता. परकीय चलनाची बचत करण्यासाठी तसेच सोने-चांदीच्या आयातीवरील खर्च नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने मे 2026 मध्ये सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्के करण्यात आले होते. आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याने शुल्क पुन्हा कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

भारतामध्ये सोन्याची मोठी मागणी असल्याने दरवर्षी सुमारे 700 ते 800 टन सोने परदेशातून आयात केले जाते. आयात शुल्क कमी झाल्यास बाजारात सोन्याचा पुरवठा वाढू शकतो. त्यामुळे आगामी सण आणि लग्नसराईच्या काळात ग्राहकांना त्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

 

सध्या दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,63,890 असल्याचे सांगितले जाते. शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत कमी झाल्यास सोन्याच्या किमतीत अंदाजे 14,000 पेक्षा जास्त घट होऊ शकते. 22 कॅरेट सोन्याचे दरही 13,000 पेक्षा अधिक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी दरातील बदल लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32
Next Post

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp