Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सौरव दास-आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढल्या! क्राइम ब्रँचची एंट्री, चौकशीचा फास आवळला; आता पुढे काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 October 2026, 9:17

पुणे : दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात नोंदवलेल्या दुसऱ्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. यापूर्वीच एक प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले होते. आता दोन्ही प्रकरणांची चौकशी एकाच वेळी आणि समांतर पातळीवर होणार असल्याने या दोन्ही नेत्यांवरील कारवाईचा फास अधिक घट्ट होत चालला आहे.

जंतरमंतर परिसरात 5 ऑक्टोबर रोजी प्रतिबंधात्मक आदेश मोडून बेकायदेशीरपणे प्रवेश करणे आणि निदर्शने करणे, असा आरोप सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह 11 जणांवर करण्यात आला होता. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या नेत्यांना सुरुवातीला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, ज्याच्या कालावधीत आता वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, या कोठडीच्या वाढीला सीजेपीच्या कायदेशीर टीमने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. उच्च न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे या प्रकरणात नवा वळण आले आहे. आंदोलनाशी संबंधित सर्व मुख्य आणि धोरणात्मक निर्णय सौरव दास व आशुतोष रांकाच घेत असत आणि आपण केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत होतो, असा खळबळजनक दावा दिपके यांनी या व्हिडिओत केला आहे. पक्षप्रमुखाच्या या वक्तव्यानंतर पोलीस तपासाची पुढील दिशा काय असणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सौरव दास-आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढल्या! क्राइम ब्रँचची एंट्री, चौकशीचा फास आवळला; आता पुढे काय?

Wednesday, 21 October 2026, 9:17

येरवडा दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेचा दणका! कंत्राटदाराची सर्व कामे काढुन घेण्यात येणार ; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Wednesday, 21 October 2026, 8:48

संसाराचं स्वप्न भंगलं! पुण्यात 21 वर्षीय विवाहितेचं टोकाचं पाऊल; नवरा, सासू अन् दिरावर गंभीर आरोप

Wednesday, 21 October 2026, 8:31

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर …

Wednesday, 21 October 2026, 7:50

पंखा-कुलरही फेल! महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कधी थांबणार? थंडीच्या आगमनाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज..

Wednesday, 21 October 2026, 7:35

दसऱ्यानंतर राशींचं नशीब चमकणार! 21 ऑक्टोबर ठरणार गेमचेंजर; पैसा, प्रगती अन् भाग्योदयाचे संकेत?

Wednesday, 21 October 2026, 7:21
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp