Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 20:59

विशाल शिंदे

पुणे : खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी मणेरवाडीच्या सरपंच अनिता थोपटे, खडकवासला ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे अध्यक्ष शशिकांत किवळे, माजी विद्यार्थी संघ सल्लागार समिती सदस्य व वृत्तपत्र लेखक शशिकांत जाधव, उद्योजक तानाजी थोपटे तसेच विद्यालयाचे प्राचार्य शिवराम साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, रांगोळी व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

 

विद्यालयाचे प्राचार्य शिवराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना गुरव तसेच भगवान मदने, अपर्णा आढाव, सुजाता भोसले, मीरा कदम, नूतन ओतुरकर, शीतल सुकाळे, रमेश कोळी, मानसी मोरे, विजय सुरवसे, विपुल व्हावळ, सोमनाथ जाधव, पूजा थोरात, भिमाजी हिंगे, सोनाली भापकर, श्वेता मोहिते, प्रियंका जावळकर, अंजना जावळकर, जयश्री जाधव, उज्ज्वला शिंदे, रायबा कुंभार, अशोक जावळकर, प्रकाश रोकडे, संतोष पंडित, रूपाली जावळकर, हनमघर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध प्रदर्शन व स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चित्रकला, रांगोळी, हस्तकला आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विविध उपक्रमांमुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवरा आर्थिक अडचणीत आला तर ती त्याला सोडेल! पुण्यात विवाहित प्रेयसीसाठी प्रियकराने आखला अजब प्लॅन

Friday, 16 October 2026, 8:37

सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज; वाचा

Friday, 16 October 2026, 8:20

Daily Horoscope: मालव्य अन् लक्ष्मीनारायण योग! 16 ऑक्टोबरला कोणाचं भाग्य बदलणार? पाहा 12 राशींचं भविष्य

Friday, 16 October 2026, 8:06

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20
Next Post

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp