Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 16:53

पुणे : राज्यातील शाळकरी मुले आणि तरुणांच्या आरोग्याशी होणारी तडजोड रोखण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालयीन परिसराच्या 500 मीटरच्या आत ‘स्टिंग’या लोकप्रिय एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधानसभेत या पेयाच्या दुष्परिणामांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर गंभीर दखल घेत, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रशासनाला ही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा आणि महाविद्यालयीन परिसराच्या 500 मीटरच्या आत ‘स्टिंग’ला बंदी असणार आहे.

आमदार विक्रम पाचपुते यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, हे पेय ऊर्जा देण्याच्या नावाखाली विकले जात असले, तरी त्यात साखरेचे प्रमाण प्रचंड जास्त असून कृत्रिम द्रव्यांचा वापर केला जातो. कंपनीच्या बाटलीवरच ‘हे पेय लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी योग्य नाही’ असे लिहिलेले असते. मात्र, तरीही शाळकरी मुलांना याची सवय लागत असून, ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. याशिवाय शाळा परिसरात फ्लेवर मिल्कच्या नावाखाली होणारी दुधाची भेसळ आणि अमली पदार्थांच्या विक्रीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की, शाळांजवळ या पेयांची विक्री रोखण्यासाठी विशेष देखरेख ठेवली जाईल. लवकरच यासाठी सविस्तर नियमावली जाहीर केली जाईल. तसेच, भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी राज्यात सध्या असलेल्या ३ प्रयोगशाळांशिवाय, पीपीपी तत्त्वावर आणखी २२ नवीन लॅब सुरू केल्या जात असल्याची माहितीही सरकारने दिली आहे. पालकांनी आणि शिक्षकांनीही मुलांच्या या सवयींबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.

 

तसेच राज्यात अन्न व औषधाच्या नमुन्याच्या तपासणीसाठी सध्या संभाजीनगर, नागपूर, मुंबई येथे तीन प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. सरकारच्या हा निर्णय मुलाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp