Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रस्त्याचे काम बंद पाडून १२ सुरक्षा रक्षक महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण ; ५ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, किरकटवाडीतील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 31 August 2023, 12:32

Pune News : खडकवासला, (पुणे) : किरकटवाडी येथे खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या १२ दलित महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी पाईप आणि दगडाणे ५ जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या असून मारहाण करणाऱ्या पाच जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले आहेत.

गुन्हा दाखल

कैलास हगवणे, त्याची पत्नी स्वाती हगवणे, त्यांची मुलगी, मुलगा आणि मुलाचा मित्र (सर्व रा. किरकटवाडी, नांदोशी रोड, ता. हवेली) असे ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुसुम सागर शिंदे, (रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकटवाडी येथील कल्पक होम सोसायटीतील कामाच्या सेक्युरिटी साठी मार्शल फोर्स सेक्युरिटी एजन्सीच्या महिलांना सोसायटीचे विकसक आसिफ महंमद शिराज पठाण यांनी कामासाठी बोलावले होते. काम सुरू असताना कैलास हगवणे आणि इतर चार जणांनी सेक्युरिटीच्या एजन्सीच्या महिला आणि कामगारांना शिवीगाळ करून काम बंद करण्यास भाग पाडले.

 

यावेळी कुसुम शिंदे आणि अशी पठाण यांनी कैलास हगवणे यास जाब विचारला असता त्यांच्या इतर साथीदारांनी विकसक विश्व पठाण आणि कुसुम शिंदे आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या इतर महिलांना जातिवाचक शिवीगाळ करत लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केली.

दरम्यान, सेक्युरिटी एजन्सीच्या महिला जखमी झाल्या असून मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात दलित अत्याचार अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचा पर्दाफाश! अटकेतले दोन्ही उमेदवार टॉपर; आतलं गूढ काय?

Sunday, 27 September 2026, 14:15
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील रिल्सस्टारला बदनामी करण्याची धमकी देऊन उकळले २ लाख रुपये ; शिंदवणे येथील तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp