व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Political News : शिंदें सरकारला मोठा धक्का; मराठा आरक्षणावरून आणखी एका खासदाराचा राजीनामा

Political News : मराठा आरक्षणावरून शिंदे गटाच्या आणखी एका खासदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे....

Read more

Maratha Reservation : आमदार प्रकाश सोळंकेंनंतर बंधू धैर्यशील सोळंकेंच्या घरातूनही आगीचे लोळ

बीड : माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत आंदोलकांनी गाड्या जाळल्या. त्यानंतर आता त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या...

Read more

रेल्वे प्रवाशांनो, तुमच्यासाठी आहे ही खुशखबर; फक्त पाच रुपयांत पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार लिटरभर पाणी

पुणे : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यात आता जवळपास सर्वच प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पिण्याच्या पाण्याचा...

Read more

Maratha Reservation : बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीचा आदेश लागू

बीड : बीड शहर तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत त्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वरती संचारबंदीचे आदेश लागू...

Read more

पांचगणीसह परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून लाक्षणिक उपोषण; बाजारपेठाही राहणार बंद

पाचगणी, ता.३० : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पांचगणी व पांचगणी परिसर मराठा क्रांती...

Read more

Maratha Reservation: ‘जाळपोळ करु नका, नाहीतर उद्या संध्याकाळी वेगळा निर्णय जाहीर करणार’, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

जालना : मी मराठा समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी...

Read more

Beed Maratha Reservation Protest: आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवनची जाळपोळ

बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले असताना दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीड...

Read more

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा

नाशिक: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या...

Read more

मोठी बातमी: यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

यवतमाळ: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा अधिक आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी बीडच्या...

Read more

Maratha Reservation: राजीनामा सत्र सुरूच, मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा

बीड : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. अशातच आरक्षणासाठी आमदार आणि...

Read more
Page 652 of 810 1 651 652 653 810

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!