Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पांचगणीसह परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून लाक्षणिक उपोषण; बाजारपेठाही राहणार बंद

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Monday, 30 October 2023, 20:08

पाचगणी, ता.३० : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पांचगणी व पांचगणी परिसर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या (दि.३१) लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तसेच दिवसभर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.

पाचगणी व परिसरातील सकल मराठा समाज सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील शासकीय विश्रामगृहात एकत्र येऊन झालेल्या बैठकीत उपोषण व पाचगणी बंदबाबत रुपरेषा ठरविण्यात आली. पाचगणी व परिसरातील सकल मराठा समाज उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येणार असून, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणार असून अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारले असून, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षणाची मागणी तीव्र होत असून, गावागावांतून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक तरुण या आरक्षणासाठी आत्महत्या करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पर्यटन नगरी पाचगणी शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Purv Haveli News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज एकवटला; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उद्या 'ही' गावं राहणार बंद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.