Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टाकळी हाजीत मुस्लीम बांधवाकडून ईद मिलाद उन नबी साजरी!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 20 September 2024, 21:10

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : जगाला शांती आणि एकतेचा संदेश देणारे पैंगबर मुहम्मद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत टाकळी हाजी मुस्लीम जमात, मुस्तफा यंग सर्कल यांच्या सयुक्त विद्यमाने ईद मिलाद उन नबी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. टाकळी हाजी हे सर्वधर्मियाचे गाव संपुर्ण गावात विविध सण सर्व धर्मिय मोठ्या आनंदाने साजरा करतात. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातुन छोटीसी मिरवणुक काढण्यात आली.

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुस्तफा यंग सर्कलचे सचिव लालाभाई शेख यांनी समाजउपयोगी कामासह समाजातील वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव झटणार असून सर्वधर्मियांच्या विविध कार्यक्रमाना सहकार्य करणार आसल्याचे सांगीतले. धर्मगुरू मौलाना सलामत हुसेन यांनी प्रवचण केले. सरपंच दामू आण्णा घोडे, सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

मुस्लीम जमात तसेच मुस्तफा यंग सर्कलचे अध्यक्ष दगडूभाई हवालदार, सचिव लालाभाई शेख, खजिनदार अल्लाबकस मोमीन, उपाध्यक्ष हैदरअली हवालदार, अनिस हवालदार, असिफ पठाण फिरोज पठाण, सादिक हवालदार, दस्तगीर मोमीन, सादिक आतार, शेख अरिफ, अन्सार पटेल, फिरोज पटेल, अहेमद हवालदार, साकीब मोमीन, इब्राहिम पठाण, अब्दुल हवालदार सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले.

 

क्रिडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या किक बॉक्सिंग, तायक्वांदो स्पर्धेत निवड झालेल्या कुमारी मिजबा शौकत मुजावर हीचा मुस्लीम जमात मार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना रहेमान खान तर आभार प्रदर्शन रफीक आतार यांनी केले. असंख्य मुस्लीम बांधवांसह सर्वधर्मीय बांधवानी हजर राहून महाप्रसादाचा अस्वाद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48
Next Post
girl posts private video in Instagram by insisting friend in new mumbai

आधी इंस्टाग्रामवर मैत्री केली, नंतर नग्न होऊन तिला व्हिडीओ बनवण्यास सांगितले; मुलीनेही व्हिडीओ तयार करून पोस्ट केला, तो व्हायरल होताच आई-वडिलांना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp