Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी इंस्टाग्रामवर मैत्री केली, नंतर नग्न होऊन तिला व्हिडीओ बनवण्यास सांगितले; मुलीनेही व्हिडीओ तयार करून पोस्ट केला, तो व्हायरल होताच आई-वडिलांना…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 September 2024, 21:17
girl posts private video in Instagram by insisting friend in new mumbai

नवी मुंबई : सोशल मीडियाच्या दुष्परिणामाचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. ११ वीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्रामवरून १५ वर्षीय मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला अश्लील व्हिडीओ बनवण्यास सांगून तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील मुलाविरोधात आयटी अॅक्टसह विनयभंग तसेच पॉक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलगा व १५ वर्षे ७ महिने वयोगटातील पीडित मुलगी हे दोघेही पनवेलच्या वेगवेगळ्या भागात राहण्यास आहेत.

अल्पवयीन मुलगा हा अकरावीचे शिक्षण घेत असून, पीडित मुलगीदेखील शिक्षण घेत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये यातील अल्पवयीन मुलाने पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर या दोघांनी चॅटिंग व व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यादरम्यान, अल्पवयीन मुलाकडून पीडित मुलीला नग्न होऊन तिचे व्हिडीओ बनवण्यास व ते व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यास वारंवार सांगण्यात येत होते.

त्यामुळे पीडित मुलीने गेल्या १५ सप्टेंबर रोजी आपला नग्नावस्थेतील व्हिडीओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर तो व्हिडीओ काही वेळात व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या वेळी पोलिसांनी पीडित मुलीकडे विचारपूस केल्यानंतर इन्स्टाग्रामवरून मैत्री झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या सांगण्यावरून तीने हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी यातील मुलाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

मीना सिंचन जांबुत अंतर्गत येणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या अध्यक्ष पदांच्या निवडणुका बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp