Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मीना सिंचन जांबुत अंतर्गत येणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या अध्यक्ष पदांच्या निवडणुका बिनविरोध

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 20 September 2024, 21:22

अमिन मुलाणी

सविंदणे : भविष्यात पाणी हा शेतीसाठी अति महत्वाचा विषय होणार आहे. पाणी पळावा पाळवी होऊन राजकीय सत्ते साठी राजकार्ते बंधारे कालवे चाऱ्या यांचा आधार घेतील. पण पाणी वापर संस्थानी आपले हक्काचे पाणी सरक्षित करावे. असे मत मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी व्यक्त केले. शिरूर तालुक्यातील जांबुत अंतर्गत 9 पदांच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी ते बोलत होते.

मीना सिंचन शाखेच्या या संस्था आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुनील दाते यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शरद डुकरे, अर्चना रसाळ, अजित साबळे, सुभाष झिंजाड, बन्सी कड, आढाव रावसाहेब, सर्व पाणी वापर संस्थेचे संचालक व घोड/कुकडी कालवा अध्यक्ष, सदस्य, सल्लागार उपस्थित होते.

पाणी वापर संस्थांचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष पुढील प्रमाणे…

 

१) छत्रपती पाणी वापर संस्था क्रं २३ भागडी/पिंपरखेड, अध्यक्ष : दशरथ भाऊ उंडे
२) जय मल्हार पाणी वापर संस्था क्रं २४ पिंपरखेड/चांडोह,अध्यक्ष : दत्तात्रय फकिरा रोकडे
३)भैरवनाथ पाणी वापर संस्था क्रं २५ चंडोह /फाकटे, अध्यक्ष : संपत लक्ष्मण पानमंद
४)श्री कृष्ण पाणी वापर संस्था क्रं २६ औरंगपुर/पारगाव, अध्यक्ष : सुभाष रंगनाथ झिंजाड
५)मुक्ताई पाणी वापर संस्था क्रं २७ औरंपुर /पारगाव, अध्यक्ष : पांडुरंग कृष्णा डुकरे
६)पारेस्वर पाणी वापर संस्था क्रं २८ पारगाव, अध्यक्ष : मोतीराम तुकाराम डुकरे
७) टेकडेस्वर पाणी वापर संस्था क्रं २९ पिंपरी कावळ/पारगाव, अध्यक्ष : फकीर बबन पाबळे
८)भैरवनाथ पाणी वापर संस्था क्रं ३० जांबुत, अध्यक्ष : बाळासाहेब हरिभाऊ पठारे
९)संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था क्रं ३१ शरदवाडी, अध्यक्ष : प्रशांत कृष्णा जोरी

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Cabinet Approves Rs 35,000 Crore Extension For PM-AASHA Scheme

पीएम-आशा योजनेला केंद्र सरकारची मुदतवाढ; शेतकऱ्यांना मिळणार बळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp