Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 21 November 2026, 22:22

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील महाविद्यालय आणि शिक्षण संस्थेविरोधात विद्यापीठ स्तरावर तसेच विविध ठिकाणी खोट्या तक्रारी करण्याची तसेच माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करण्याची आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून विविध शिखर परिषदांची भीती दाखविण्याची धमकी देत तब्बल 70 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी संतोष यशवंत आडसूळ (वय 36, रा.बोरीपारधी, ता.दौंड, जि.पुणे) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

याप्रकरणी शरद वसंतराव फराटे (वय 48 व्यवसाय दूध डेअरी व शिक्षण विभाग, रा.मांडवगण फराटा, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आडसूळ याने 20 जुलै 2025 आणि 16 जून 2026 रोजी बोरी पारधी तसेच मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर खंडणीची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये फिर्यादीने केला आहे.

महाविद्यालयाची विद्यापीठ स्तरावर तसेच संबंधित शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे आणि ई-मेलद्वारे खोट्या तक्रारी करू नयेत, माहितीच्या अधिकाराचा वापर करून वैयक्तिक माहिती मागवू नये, तसेच व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून विविध शिखर परिषदांची भीती दाखवून संस्थेला वेठीस धरू नये, यासाठी आरोपीने ७० लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी (ता.17) सायंकाळच्या दरम्यान आरोपीला अटक केली. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार त्याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

दरम्यान, आरोपी संतोष आडसूळ याच्याविरुद्ध यापूर्वीही शिरूर पोलीस ठाण्यात सन-2025मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

“सुमारे 70 लाखांच्या खंडणीची गंभीर मागणी होऊनही आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिन्यांहून अधिक कालावधी लागल्याने पोलिसांच्या तपासाच्या गतीवर आणि कारवाईतील विलंबावरून परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.”

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp