शिरूर तालुक्यातील आलेगावात एक वर्षापासून ‘मुरूमाची लूट’? पुन्हा पंचनामा झाला, पण उत्खननाचे मोजमापच नाही; महसूल विभागावर प्रश्न
न्हावरे: आलेगाव पागा(ता. शिरूर)परिसरातील आलेगाव पाझर तलावालगत शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन होत असल्याच्या तक्रारीनंतर...









