Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सतरा कमानी पुलावरून घोडनदीत उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला; महिलेची ओळखही पटली…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 8 August 2026, 18:23

शिरूर : शिरूर येथील सतरा कमानी पुलावरून घोडनदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह अखेर शोधण्यात दौलत शितोळे आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले.मृत महिलेकडे असलेल्या पाकिटातील कागदपत्रे व फोटोच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली असून,आशा दिलीप बोटकर(वय ४८,सध्या रा. कारेगाव,ता.शिरूर; मूळ रा. पारगाव मंगळूर,ता.जुन्नर,जि.पुणे) असे त्यांचे नाव आहे.

गुरुवारी(ता.६)सायंकाळच्या सुमारास आशा बोटकर या सतरा कमानी पुलावर काही वेळ येरझाऱ्या घालत होत्या. त्यानंतर त्या पुलावर बसल्या आणि अचानक घोडनदीच्या पात्रात उडी घेतली.या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.मात्र,नदीपात्रात अंधार व पाण्याचा प्रवाह असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान,आज (दि.८) सकाळी दौलत शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घोडनदीच्या पात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली.अथक प्रयत्नांनंतर पथकाला महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेहाजवळ सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रे व फोटोच्या आधारे महिलेची ओळख पटली. त्या कारेगाव (ता.शिरूर)येथे वास्तव्यास असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मृतदेह श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्याने या घटनेची नोंद बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

Monday, 17 August 2026, 15:26

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31

पुण्यात एका तरुणीचे २ बॉयफ्रेंड! भरचौकात गर्लफ्रेंडवरून दोघांत तुफान राडा; रस्त्यात गाठलं अन् धारदार शस्त्राने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात….

Monday, 17 August 2026, 14:24

डोकेदुखी, नाकाचा त्रास अन् मानेचा कडकपणा… नस्यबद्दल आयुर्वेद काय सांगतो? जाणून घ्या फायदे

Monday, 17 August 2026, 14:23

चाकणमधून 20 उद्योग जाणार असल्याची चर्चा खोटी? उदय सामंतांचा मोठा दावा; खड्डे, कोंडी अन् पायाभूत सुविधांसाठी केली मोठी घोषणा

Monday, 17 August 2026, 13:29
Next Post

उरुळी कांचन रेल्वे स्थानकावरून दोन हजार भक्त महाकालेश्वर दर्शनासाठी उज्जैनला रवाना, माजी सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत आध्यात्मिक भेट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.