Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 17 August 2026, 15:26

पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील कॅफे फ्लाईंग जिप्सीमध्ये १९ वर्षीय तरुणावर कोयता आणि इतर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह सात जणांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व प्रमोद जगताप (वय १९, रा. आंबेगाव) हा शनिवारी १५ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाईंग जिप्सीमधून बाहेर पडत होता. त्यावेळी काही जणांनी त्याचा पाठलाग करत त्याला अडवले.

‘तू पोरींना काय बोलला? आमच्यासोबत चल, तुला दाखवतो,’ अशी धमकी देत आरोपींनी अथर्वला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या अथर्वने जीव वाचवण्यासाठी पुन्हा कॅफेमध्ये धाव घेतली. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत कॅफेत प्रवेश केला.

‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत हल्ला

कॅफेमध्ये शिरल्यानंतर आरोपींनी ‘याला जिवंत सोडू नका’ असे म्हणत अथर्ववर शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले. तसेच खुर्च्या फेकून मारत आणि लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अथर्व गंभीर जखमी झाला.

 

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय

पोलिसांच्या तपासात या हल्ल्याचे कनेक्शन साताऱ्यातील जुन्या वादाशी असल्याचे समोर आले आहे. अथर्व आणि आरोपी तरुणी एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील कास पठार परिसरात स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. याच जुन्या वादातून पुण्यात अथर्ववर हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

रील क्रिएटर माधवी कुंभारसह सात जणांना अटक

हल्ल्यानंतर अथर्वने डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

या प्रकरणात रील क्रिएटर माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी ७ ते ८ अज्ञात साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर आरोपींची भूमिका तपासली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07

सिंहगडावर तरुणीला केला किळसवाणा स्पर्श! गर्दीचा फायदा घेत हात लावला अन् दोन गटांत तुफान राडा; पहा व्हायरल VIDEO

Monday, 17 August 2026, 16:03

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

Monday, 17 August 2026, 15:26

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31

पुण्यात एका तरुणीचे २ बॉयफ्रेंड! भरचौकात गर्लफ्रेंडवरून दोघांत तुफान राडा; रस्त्यात गाठलं अन् धारदार शस्त्राने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात….

Monday, 17 August 2026, 14:24
Next Post

सिंहगडावर तरुणीला केला किळसवाणा स्पर्श! गर्दीचा फायदा घेत हात लावला अन् दोन गटांत तुफान राडा; पहा व्हायरल VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.