Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 16:34

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करावा, नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शिरुर तालुक्यातील चिंचोली मोराची, कान्हूर मेसाई, धामारी व पाबळ येथे उद्धभवलेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी गावभेट करत उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.शिरुर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे,मात्र दुष्काळाची तीव्रता प्रत्यक्ष शेतशिवारात किती आहे, याची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपल्याची व नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

या पाश्वभूमीवर सुरु असलेले पिकांचे पंचनामे कोणत्याही प्रकारे विलंब न करता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील,माजी सभापती प्रकाश पवार, राजेंद्र जासूद, बबन शिंदे, राजेश लांडे, बबन वाळके, प्रविण ढोकले,ज्ञानेश्वर खैरे, माजी सरपंच बंडू पुंडे,सुधीर पुंडे, भास्कर पुंडे, विमल नाणेकर, तालुका कृषि अधिकारी सुवर्णा आदक आदि उपस्थित होते.

दुष्काळामुळे नुकसान झाले, हे वास्तव आहे, मात्र शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, मी सरकारचा प्रतिनिधी या नात्याने ठामपणे तुमच्या मागे उभा आहे, या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तर मिळेलच याशिवाय दुष्काळाच्या सर्व सरकारी सवलती देखील लागू होतील, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03
Next Post

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् 'तुझं तोंड बंद ठेव नाहीतर' मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp