Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 16:03

पुणे: PM किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची देशभरातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यापूर्वी पीएम किसानच्या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे योजनेशी संबंधित काही कामे आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. त्यामुळे हप्ता मिळण्यापूर्वी आपल्या नोंदणीतील माहिती तपासणे आणि आवश्यक अपडेट करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पीएम किसानच्या नोंदणीमध्ये काही माहिती अपूर्ण असल्यास ती पूर्ण करण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. पोर्टलवरील ‘Update Missing Information’ या पर्यायाचा वापर करून शेतकरी आपली अपूर्ण माहिती ऑनलाइन भरू शकतात. यासाठी आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा भरून संबंधित रेकॉर्ड शोधावा लागतो. त्यानंतर आवश्यक माहिती भरून ती ऑनलाइन सबमिट करता येते.

याशिवाय मोबाईल नंबर बदलला असल्यास तो पीएम किसानच्या नोंदणीत अपडेट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. ‘Update Mobile Number’ या पर्यायातून आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून नवीन मोबाईल नंबर नोंदवता येतो. आधारला जोडलेला मोबाईल नंबर बदलला असल्यास ही माहिती अपडेट करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

पात्र नसतानाही पीएम किसानचा लाभ मिळत असल्यास रक्कम परत करण्यासाठी ‘Online Refund’ पर्याय उपलब्ध आहे. रजिस्ट्रेशन किंवा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरल्यानंतर OTPच्या माध्यमातून रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते.

 

पीएम किसानशी संबंधित अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधाही पोर्टलवर देण्यात आली आहे. ‘Search your Point of Contact (POC)’, ‘State Nodal Contact Detail’ आणि ‘Search District Nodal’ या पर्यायांद्वारे राज्य किंवा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे नाव, फोन नंबर आणि ई-मेल मिळू शकतो. त्यामुळे २४व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी आणि संपर्काची माहिती तपासून आवश्यक बदल करून ठेवणे फायदेशीर ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25

जगतापांचं बंड जिव्हारी लागलं, जय पवार भावुक; म्हणाले ‘आम्हाला वाटलं नव्हतं की दादा नसतांना अशा प्रकारे…”

Monday, 5 October 2026, 16:17

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थित न राहण्याचं शिवसेना शिंदे गटाचं फर्मान! रोहिणी खडसेंच्या दाव्याने खळबळ

Monday, 5 October 2026, 16:14
Next Post

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp