Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 October 2026, 16:37

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या रेखा कोंडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुमारे पाच हजार जणांची ट्रोलिंग करणारी टोळी असल्याचा दावा कोंडे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना आणि प्रश्न विचारणाऱ्यांना अश्लील पद्धतीने ट्रोल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

५८ मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आला होता आणि या आंदोलनाची देशभरात नोंद झाली होती. याच काळात मराठा आरक्षणाचा लढा पुढे आला. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे अभ्यास नसलेले नेतृत्व एका लाठीचार्जनंतर पुढे आले, अशी टीका कोंडे यांनी केली. काही व्यक्तींना आंदोलनातून बाजूला करण्यात आले असून, आरक्षणाच्या लढ्यातून समाजाला अपेक्षित असे काही मिळालेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

पाटोदा येथे झालेल्या ११व्या आंदोलनावेळी आपण जरांगे यांना एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर पाच हजार लोकांकडून आपल्याला अश्लील पद्धतीने ट्रोल करण्यात आले, असा दावा कोंडे यांनी केला. ‘आम्ही अंधभक्तीची पट्टी डोळ्यांवर बांधली होती. वाशीमध्ये गुलाल उधळला, मात्र हातात काहीच मिळाले नाही. लोकांच्या विश्वासाची माती करण्यात आली,’ अशी टीकाही त्यांनी केली.

जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काही सेटिंग झाल्याचे आपण पाहिले असून, काही छुप्या चर्चा स्वतःच्या कानाने ऐकल्याचा दावा कोंडे यांनी केला. साथीदारांच्या लोकांच्या चौकशीची माहिती समोर आल्यानंतर आपल्याला काही बाबी समजल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलन पाचव्या दिवशी संपले नाही तर अटक झाली असती, असा सरकारकडून इशारा देण्यात आला होता, असाही गंभीर आरोप त्यांनी केला.

 

माता-भगिनींना ट्रोल करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत कोंडे यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलसंदर्भातही आरोप केले. तेथील डॉक्टर मनोज जरांगे यांना हवे तसे रिपोर्ट देतात, असा दावा त्यांनी केला. तसेच ‘एकच गोधडी तीन वर्षे, गाड्या बदलल्या, भाषा बदलली; मग गोधडी का बदलली नाही?’ असा सवाल करत मराठा समाजानेही या बाबींचा विचार करायला हवा, असे रेखा कोंडे म्हणाल्या.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला अवघ्या काही दिवसांवर! सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी; दसऱ्यापूर्वी निकाल लागण्याचे स्पष्ट संकेत

Tuesday, 6 October 2026, 18:41

मुंबईत दिवाळीआधीच फटाक्यांना ‘नो एंट्री’! पोलिसांचा कडक इशारा, नियमावली जाहीर

Tuesday, 6 October 2026, 18:36

अवैध माती उपशामुळे दौंड-शिरूर सीमेवर धुमाकूळ; डुप्लिकेट रॉयल्टी पावत्यांचीही चर्चा

Tuesday, 6 October 2026, 18:22

“पुणे बंद करून दाखवाच!” महापौरांचं MPSC आंदोलकांना थेट खुलं आव्हान; आंदोलन पेटणार?

Tuesday, 6 October 2026, 18:16

सोमेश्वरमध्ये अजितदादांच्या नावावरून वाद चिघळला; जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट ‘अल्टिमेटम’

Tuesday, 6 October 2026, 17:58

टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दीर्घकाळ संघाबाहेर,समोर आलं मोठं कारण…

Tuesday, 6 October 2026, 17:31
Next Post

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp