Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दीर्घकाळ संघाबाहेर,समोर आलं मोठं कारण…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 October 2026, 17:31

पुणे : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून, तिथे तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका रंगणार आहेत. मात्र, या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा डाव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे किमान तीन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णाला ही दुखापत झाली. सामन्यात अवघी 5 षटके टाकल्यानंतर 31 व्या षटप्रसिद्ध कृष्णाच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढलीन्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या तो बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये वैद्यकीय देखरेख आणि पुनर्वसनासाठी दाखल झाला आहे.डॉक्टरांच्या मते, या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला 3 आठवड्यांचा काळ लागेल. त्यानंतर चौथ्या आठवड्यापासून तो पुन्हा गोलंदाजीचा सराव सुरू करू शकेल. खेळाडूच्या आरोग्याचा विचार करता संघ व्यवस्थापन कोणतीही घाई करण्याच्या तयारीत नाही. यामुळेच 12 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतही तो कर्नाटक संघाकडून खेळू शकणार नाही.

भारतीय संघ व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे. कसोटी सामन्यांसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा, या उद्देशानेच त्याला एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, या दौऱ्यासाठीच्या भारतीय संघाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 5 ते 21 ऑक्टोबर दरम्यान निवड समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ देखील 4ऑक्टोबरला संपला असून बीसीसीआयने अद्याप नवीन मुख्य निवडकर्त्याची घोषणा केलेली नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अवैध माती उपशामुळे दौंड-शिरूर सीमेवर धुमाकूळ; डुप्लिकेट रॉयल्टी पावत्यांचीही चर्चा

Tuesday, 6 October 2026, 18:22

“पुणे बंद करून दाखवाच!” महापौरांचं MPSC आंदोलकांना थेट खुलं आव्हान; आंदोलन पेटणार?

Tuesday, 6 October 2026, 18:16

सोमेश्वरमध्ये अजितदादांच्या नावावरून वाद चिघळला; जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट ‘अल्टिमेटम’

Tuesday, 6 October 2026, 17:58

टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दीर्घकाळ संघाबाहेर,समोर आलं मोठं कारण…

Tuesday, 6 October 2026, 17:31

शिवसेना कुणाची?उद्धव ठाकरेंचा ‘राजीनामा’च ठरणार डोकेदुखी, नीरज कौलांच्या युक्तिवादाने सुप्रीम कोर्टात नवा ट्विस्ट

Tuesday, 6 October 2026, 17:08

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत रोहित पवारांचा मोठा दावा! म्हणाले “त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला..”

Tuesday, 6 October 2026, 17:06
Next Post

सोमेश्वरमध्ये अजितदादांच्या नावावरून वाद चिघळला; जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट ‘अल्टिमेटम’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp