Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 29 November 2026, 13:31

पुणे, ता. 29 : वन्यजीवांच्या अवैध तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. पुणे आणि नवी मुंबई परिसरात सलग दोन दिवस राबविलेल्या स्वतंत्र मोहिमांमध्ये किंग कोब्राचे सुमारे दोन लिटर संशयित विष, वाघ, बिबट्या आणि चित्त्याची असल्याचा संशय असलेली तीन कातडी तसेच एक एअर रायफल जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शेअर बाजारातील व्यवहार करणारा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सर्पविषाच्या अवैध व्यापारात सहभागी असल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी (ता. 25) पुण्याजवळील इंद्रायणी नदी परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन बाटल्यांमध्ये साठवलेले सुमारे दोन लिटर किंग कोब्राचे संशयित विष जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान विष सांडल्याने DRI चा एक अधिकारी जखमी झाला.

दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (ता. 26) पनवेल आणि नवी मुंबई परिसरात DRI ने कारवाई केली. या मोहिमेत वाघ, बिबट्या आणि चित्त्याची असल्याचा संशय असलेली तीन कातडी तसेच एक एअर रायफल जप्त करण्यात आली. या प्रकरणात दोन महिलांसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, दोन्ही मोहिमांमध्ये ताब्यात घेतलेले सहा संशयित आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. वन्यजीवांच्या अवैध व्यापाराचे जाळे आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp