Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत दिवाळीआधीच फटाक्यांना ‘नो एंट्री’! पोलिसांचा कडक इशारा, नियमावली जाहीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 October 2026, 18:36

मुंबई : मुंबईमध्ये आगामी सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून फटाके फोडण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. शहरातील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवण्यास तसेच त्यांची खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शहरातील वाहतुकीचे रस्ते, उड्डाणपूल, मुख्य चौक, पदपथ आणि रहदारीच्या इतर सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी असेल. हा नियम 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून पुढील काही आठवडे, म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत अमलात राहील.

सण-उत्सवांच्या दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशा वेळी रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सर्व नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या नियमांचे पालन करावे, तसेच सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08

भाजपला मोठा धक्का! राज्यसभेची उमेदवारी हुकताच माजी खासदार धर्मेंद्र कश्यप नाराज; पक्ष सोडण्याचे संकेत

Wednesday, 7 October 2026, 19:04

‘दारूसाठी पैसे का दिले नाहीत?’ म्हणत मुलाचा आईवर हल्ला; नात वाचवायला गेली अन् तिलाही मारहाण

Wednesday, 7 October 2026, 18:59
Next Post

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला अवघ्या काही दिवसांवर! सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी; दसऱ्यापूर्वी निकाल लागण्याचे स्पष्ट संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp