Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 October 2026, 18:04

राहुलकुमार अवचट

यवत: शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे तसेच दौंड तालुक्यातील दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागाला हक्काचे आणि शाश्वत पाणी मिळवून देणे, हा आमचा प्राधान्यक्रम आहे असे मनोगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

दौंड तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्प व प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दौंड तालुक्यातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुळशी धरणातील पाणी मूळ पूर्वमुखी वळविणे, नवीन मुठा उजवा कालवा १ किमी ते ३४ किमी दरम्यान खडकवासला – फुरसुंगी बोगदा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यावा, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, जनाई–शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातील आवश्यक कार्यवाही करावी, उजनी धरणातील बॅकवॉटर क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या बॅरेज तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेज मधे रूपांतर करण्याच्या संदर्भातील कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच चिबड जमिनींचे सर्वेक्षण करून निर्मूलन करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून आवश्यक ते प्रस्ताव सादर करून मान्यता प्राप्त करून घेण्यात यावी याबाबत चर्चा झाली असून कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

प्रकल्पांची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06

पुण्यात भुतबाधेच्या नावाखाली तृतीयपंथी महिलेचे कपडे काढले; खिडकीला बांधून मिरचीची धुरा देत मारहाण; तृतीयपंथी गुरुसह चौघांवर गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 19:53

‘थांब तुझ्या नवऱ्याला आपले फोटो पाठवतो’ विवाहितेचे ७०हुन अधिक अश्लील व्हिडिओ काढले; मैत्रीचा गैरफायदा घेत संबंध ठेवले अन् नकार देताच..

Tuesday, 6 October 2026, 19:44

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला अवघ्या काही दिवसांवर! सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी; दसऱ्यापूर्वी निकाल लागण्याचे स्पष्ट संकेत

Tuesday, 6 October 2026, 18:41
Next Post

सहकार महर्षी हरपले! 'शरद' कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणमध्ये शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp