अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली
शिरूर: अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर,शिरूर शहरापासून जवळच असलेल्या सतरा कामानी पुलालगत गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) परिसरात जुन्या वादातून दोन तरुणांवर...









