व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

Rural Police News : आंबेगाव परिसरातील ठेकेदाराचे अपहरण करून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलिसांची कामगिरी..

लोणी काळभोर, (पुणे) : बांधकाम ठेकेदाराचे बंदुकीच्या धाकाने मारहाण व अपहरण करून एक लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक...

Read more

Pimpri News : महिलेकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी; सांगवीतील सहायक फौजदार रंगेहाथ जाळ्यात

Pimpri News  : पिंपरी : शहर आणि परिसरात लाचखोरीचे गुन्हे वाढत आहेत. पिंपळे सौदागर परिसरात अशीच एक घटना नुकतीच उघडकीस...

Read more

Pimpri News : जीवनाविषयी मी कृतार्थ! : ह.भ.प. सुचेता गटणे

Pimpri News : पिंपरी : परमेश्वर कृपेने आयुष्यात सर्व काही चांगले वाट्याला आले. त्यामुळे जीवनाविषयी मी कृतार्थ आहे, असे भावोद्गार...

Read more

Shirur News : रांजणगाव देवस्थानमध्ये कुख्यात गुंड गजा मारणेचा सत्कार ; विश्वस्तांच्या अनुपस्थितीत घडला प्रकार..

Shirur News : शिरुर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे...

Read more

Pune News : खळबळजनक! कामगारांना नग्नावस्थेत झाडू, बांबू, मच्छरच्या बॅटने अमानुष मारहाण करत, रात्रभर नाचवले…

Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेरा शेठ हमारा...

Read more

Pimpri News : आई, बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्याच्या रागाने गळ्यावर चाकूने वार; दोघांना अटक

Pimpri News : पिंपरी : मित्राने आई आणि बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्यामुळे त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची...

Read more

Pimpri News : ऑनलाइन जुगारातून रातोरात करोडपती झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Pimpri News  : पुणे : पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे. ऑनलाइन जुगारातून ते...

Read more

Big News : हवेलीत मंडलाधिकारी निर्मित ”प्रोटोकॉल व्हायरस”चा शिरकाव, एकाच महिन्यात ३६ नोंदी नामंजूर; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे “हाताची घडी तोंडावर बोट” धोरण

लोणी काळभोर (पुणे) : थेऊर सर्कलच्या मंडल अधिकाऱ्याने फेरफार नामंजूर करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मंडल...

Read more

Pune News : विश्रांतवाडी चौकात भीषण अपघात! जुळ्या मुलींचा टॅंकरखाली चिरडून जागीच मृत्यू, सहाची घटना..

पुणे : दुचाकी व ऑईलच्या टॅंकर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी चौकात...

Read more

Pune Police News : ‘एलसीबी’चे अविनाश शिळीमकर यांच्यासह पथकाला ‘उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार’ ; अत्यंत क्लिष्ट प्रकरणांचा शिताफीने लावला छडा..

लोणी काळभोर, (पुणे) :   पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांतऑगस्ट महिन्यात...

Read more
Page 333 of 410 1 332 333 334 410

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!