Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : जीवनाविषयी मी कृतार्थ! : ह.भ.प. सुचेता गटणे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 October 2023, 11:38

Pimpri News : पिंपरी : परमेश्वर कृपेने आयुष्यात सर्व काही चांगले वाट्याला आले. त्यामुळे जीवनाविषयी मी कृतार्थ आहे, असे भावोद्गार ह.भ.प. सुचेता गटणे यांनी भोईरनगर, चिंचवड येथे बुधवारी (ता. १८) काढले.

‘चला जाऊ या साहित्यिकांच्या घरी’ उपक्रमांतर्गत सन्मान

शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार आणि साहित्यिक सुचेता गटणे यांच्या निवासस्थानी जाऊन ह. भ. प. अशोक महाराज गोरे यांच्या हस्ते त्यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ प्रदान करून हृद्य सन्मान करण्यात आला. (Pimpri News) याप्रसंगी तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या स्वरचित भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले की, “अध्यात्मिक क्षेत्रासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या विदुषीचा नवरात्री महोत्सवात सन्मान करण्याची संधी शब्दधनला मिळाली ही आनंदाची बाब आहे.” शब्दधनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांनी आपल्या मनोगतातून गटणे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीची माहिती दिली; तर महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी गटणे कुटुंबियांशी असलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. (Pimpri News) सुवर्णरेखा इतराज आणि शालिनी अवचार यांनी त्यांची अध्यात्मातील वाटचाल कथन केली; तर कवयित्री शोभा जोशी आणि शामराव सरकाळे यांनी भक्तिरचना सादर केल्या.

सन्मानाला उत्तर देताना सुचेता गटणे पुढे म्हणाल्या की, “माझे माहेर पंढरी’ , ‘चैत्रांगण’ , ‘काकड आरतीचा संग्रह’ , ‘श्री नर्मदा प्रदक्षिणेच्या मार्गावरील तीर्थक्षेत्रे’ , ‘पूजेतील वस्तू आणि त्यांचे महत्त्व’ या पाच पुस्तकांचे लेखन हातून झाले असले, तरी मी स्वतःला साहित्यिक मानत नाही; कारण हे सर्व भगवंताने करवून घेतले आहे.(Pimpri News)  तरीही हा घरगुती सन्मान चिरस्मरणीय राहील.” सुरेश गटणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अशोक महाराज गोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “शब्दशारदा सुचेतामाई यांचे कार्य समाजप्रबोधनाचे आहे. प्रपंच आणि परमार्थ यांची सुरेख सांगड त्यांनी आपल्या जीवनात घातली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजे सद्गुणांचा सन्मान आहे,” असे विचार व्यक्त केले.

 

शंतनू गटणे, सचिन गटणे, आनंद मुळूक, प्राची गटणे, कविता गटणे, शोभा कोराटे, प्रतिभा जोशी आणि शब्दधनचे पदाधिकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. (Pimpri News) प्रदीप गांधलीकर यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. फुलवती जगताप यांनी आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : पिंपरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी निवड चाचणीचे आयोजन ;कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व सरचिटणीस यांची माहिती;

Pimpri News : आई, बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्याच्या रागाने गळ्यावर चाकूने वार; दोघांना अटक

Pimpri News : ऑनलाइन जुगारातून रातोरात करोडपती झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Thursday, 1 October 2026, 15:04

पुण्यात बसथांब्याजवळ २ जणांचा वावर, संशयित हालचाली; पोलिसांनी तात्काळ झडती घेतली अन् झाला ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

Thursday, 1 October 2026, 14:53

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44
Next Post

Daund News : यवत पोलीस स्टेशनवर गोरक्षकांचा 'चिल्लर फेक' मोर्चा; पोलीस प्रशासनाचा निषेध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp