Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : ऑनलाइन जुगारातून रातोरात करोडपती झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 12:27

Pimpri News  : पुणे : पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे. ऑनलाइन जुगारातून ते करोडपती झाले होते. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, यापुढे होणाऱ्या विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचे मत मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली आणि त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले. परवानगी नसताना त्यांनी ऑनलाइन गेम खेळला, त्याचबरोबर गणवेशात माध्यमांमध्ये मुलाखत दिली. यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मालिन केली, असा आरोप करत, त्यांचे निलंबन करण्यात आले.

गेल्या आठवड्यामध्ये ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये झेंडे यांचा अव्वल क्रमांक आल्याने, त्यांना तब्बल दीड करोड रुपयांचे बक्षीस लागले. त्यांच्या कुटुंबीयांनी याचा आनंद साजरा केला. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत असतानाच प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. याच चुकीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. (Pimpri News ) पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली. ही चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे या करत होत्या. यामध्ये त्यांचे निलंबन करण्यात आले. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. आता पुढं विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणे मांडता येणार आहे.

पोलीस अधिकारीच जुगार खेळत असतील, तर समाजात काय संदेश जाणार?

झेंडे यांना क्रिकेटचे वेड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड त्यांना लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. (Pimpri News ) झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ऑनलाईन गेमच्या आहारी तरुणांनी जाऊ नये, यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, पोलीस अधिकारीच जुगार खेळत असतील, तर समाजात काय संदेश जाणार? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;

 

Pimpri News : सासरच्यांनी दिला त्रास ; जावयाने घेतला गळफास, वाकड परिसरातील घटना..

Pimpri News : साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे; पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे आवाहन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28
Next Post
drug smuggler Lalit Patil mother and father reacted on his arrest media

माझ्या ललितचा एन्काऊंटर करू नका, आईची पोलिसांकडे विनंती; तर वडील म्हणाले, “आई-बापाने.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp