Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे; पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे आवाहन

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 October 2023, 13:33

Pimpri News : पिंपरी : “समाजमाध्यमांवर केलेले लेखन हे जागतिक पातळीवर जाऊन पोहोचते. त्यामुळे साहित्यिकांनी दर्जेदार, आशयसंपन्न आणि जबाबदारीने लिहावे,” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.

स्वतःचे लेखन करण्याची जबाबदारी स्वीकारावी 

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवारी (ता. १६) दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित लेखक सन्मान सोहळ्यात ‘दिलासा’ या व्हॉट्सअॅप समूहावर वर्षभर नियमितपणे लेखन करणाऱ्या लेखकांचा गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रकाशक नितीन हिरवे आणि दिलासा साहित्य सेवा संघाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, राजाराम गावडे, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वयक सुहास पोफळे, नीलेश शेंबेकर, रामचंद्र प्रधान यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

याप्रसंगी अशोक महाराज गोरे, कैलास भैरट, तानाजी एकोंडे, डॉ. पी. एस. आगरवाल, नारायण कुंभार, श्रीकांत चौगुले, वर्षा बालगोपाल, रघुनाथ पाटील, आनंद मुळूक, हेमंत जोशी, शामला पंडित, जयश्री गोवंडे, संगीता सलवाजी, राधाबाई वाघमारे यांना शाल आणि ग्रंथ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ कवी आय. के. शेख आणि वाचक प्रतिनिधी राजेंद्र भागवत यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दिलासा साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोरोना काळात सर्व जनव्यवहार ठप्प झाले होते. तेव्हा ‘दिलासा’ या व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून आठवडाभर दररोज वेगवेगळ्या विषयांवर स्वतःचे लेखन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव ठेवला. त्याला तीन वर्षांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.” अशी माहिती दिली.

 

सन्मानार्थींच्या वतीने श्रीकांत चौगुले यांनी, “सदरलेखनातूनच अनेक प्रथितयश लेखकांची ग्रंथसंपदा निर्माण झाली. त्यामुळे नियमितपणे लेखनाचे महत्त्व खूप मोठे आहे!” असे मत मांडले. नितीन हिरवे यांनी शुभेच्छा दिल्या; तर शोभा जोशी यांनी कविता सादर केली. नंदकुमार मुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून रूपककथा आणि ‘उपक्रम’ या लेखाचे अभिवाचन केले. मुरलीधर दळवी, प्रतिभा कुंभार आणि दिलासाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01
Next Post

Shirur News : 'दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी'; आदिवासी, पारधी, ठाकर समाजासाठी झटणारी रणरागिणी ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp