Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 17:01

पोपटराव पाचंगे

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीतून 71 ग्रामपंचायतींमधील तब्बल 712 सदस्यांना वगळण्यात आल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करताना हा निर्णय दिला असून, यामुळे संबंधित सदस्यांना मतदानाच्या हक्कापासून दूर राहावे लागणार आहे.

यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 फेब्रुवारी 2026 रोजी पदावर असलेल्या 729 सदस्यांचा समावेश करून नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत 7 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर करून त्यावर आक्षेप मागवण्यात आले होते. 21 आणि 24 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर, प्रशासक नियुक्तीचे कारण देत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 712 सदस्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याचा निर्णय घेतला.

गटविकास अधिकाऱ्यांच्या मतानुसार 4 फेब्रुवारीच्या नियमानुसार 1 फेब्रुवारी रोजी कार्यरत असलेल्या सदस्यांची यादी गृहीत धरणे आवश्यक होते. परंतु, प्रशासकीय कारणास्तव सदस्यांना वगळल्यामुळे शिरूर-हवेलीचे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आपण पुन्हा एकदा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

वगळण्यात आलेल्या प्रमुख ग्रामपंचायती:

कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी, वढू बुद्रुक, तळेगाव ढमढेरे, पाबळ, केंदूर, कारेगाव, डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन, दरेकरवाडी, विठ्ठलवाडी, पिंपळे जगताप, बाभूळसर खुर्द, धामारी, करंदी, मुखई, हिवरे कुंभार, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, खैरेनगर, खैरेवाडी, गणेगाव खालसा, पिंपरी दुमाला, वाघाळे, वरुडे, खंडाळे, बुरुंजवाडी, निमगाव भोगी, निमगाव म्हाळुंगी, आपटी, टाकळी भीमा, उरळगाव, दहिवडी, पारोडी, गणेगाव दुमाला, नागरगाव, सादलगाव, आंधळगाव, कोळगाव डोळस, कुरुळी, निर्वी, मोटेवाडी, भांबर्डे, गोलेगाव, इनामगाव, वडगाव रासाई, शिरसगाव काटा, बाभूळसर बुद्रुक, पिंपळसुटी, चिंचणी, गुनाट, निमोणे, शिंदोडी, कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, फाकटे, वडनेर खुर्द, मलठण, रावडेवाडी, सविंदणे, आमदाबाद, चांडोह आणि निमगाव दुडे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08
Next Post

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp