Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 9नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर! विभागीय आयुक्तांचा थेट आदेश; नेमकं कारण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 October 2026, 14:15

पुणे : पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील शासकीय कार्यालये तसेच शाळांच्या सुट्ट्यांबाबत शिक्षण विभाग आणि विभागीय आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या दिवाळी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, राज्यभरातील शाळांच्या आगामी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजनही स्पष्ट झाले आहे.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर 6 नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता त्यात बदल करून 9 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक सुट्टी देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या 14 मार्च 1983 च्या अधिसुचनेनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

ही सुट्टी केवळ पुणे जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी संस्थांसाठीच मर्यादित असून, संपूर्ण राज्यासाठी लागू असणारी ही सार्वजनिक सुट्टी नाही, याची नोंद सर्व कार्यालयांनी घेणे आवश्यक आहे.दुसऱ्या बाजूला, शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या सत्रांचे व सुट्ट्यांचे वेळापत्रक परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीसोबतच उन्हाळ्याची मोठी सुट्टी मिळणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांना 3 मे ते 14 जून 2027 या काळात उन्हाळी सुट्टी असेल. सुमारे 43 दिवसांची ही दीर्घ सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बंद घर, 12 फुटांचा खड्डा अन् संशयास्पद साहित्य; शिरूर येथील ‘त्या’ घरात नेमकं काय सुरू होतं? गूढ वाढलं

Saturday, 24 October 2026, 14:34

पुण्यात 9नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर! विभागीय आयुक्तांचा थेट आदेश; नेमकं कारण काय?

Saturday, 24 October 2026, 14:15

शंकर महाराजांचं दर्शन घेऊन निघाला अन् काही क्षणांत अनर्थ! पुण्यात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Saturday, 24 October 2026, 14:12

पुण्यात महानगरपालिकेची भिंत अचानक गेली चोरीला; नेमकं प्रकरण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 13:59

500 कोटींच्या आरोपाने महायुतीत ठिणगी! शिंदे–जरांगेंचा संघर्ष आता चौकशीच्या फेऱ्यात

Saturday, 24 October 2026, 13:45

गरोदर पत्नी घेत होती कापूरची वाफ, पती अचानक जवळ आला अन् पत्नीची केली हत्या; हिंजवडीत नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 13:15
Next Post

बंद घर, 12 फुटांचा खड्डा अन् संशयास्पद साहित्य; शिरूर येथील 'त्या' घरात नेमकं काय सुरू होतं? गूढ वाढलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp