Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 20:27

शिरूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशीर उभ्या असलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून 10 लाख रुपयांची रोकड लांबवणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्याचा छडा लावत शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने थेट आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात धाड टाकून तब्बल 2 लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली.

या चोरीप्रकरणी अतुल सुभाष जेधे (वय 40, रा. जेधेवस्ती, तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. घटना 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास घडली होती. जेधे यांनी आपली कार बँकेसमोर उभी केली असताना, अज्ञात चोरट्याने गाडीची काच तोडून आत ठेवलेले 10 लाख रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान पोलीस पथकाने बँकेच्या आणि परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच बातमीदारांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढत पोलिसांनी आंध्र प्रदेशातील बिटरगुंटा परिसर गाठला. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने कप्पराल टिप्पा (ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर) येथे राहणाऱ्या रमेश बाबू गोडेट्टी या संशयिताच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरातून 2,90,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.

 

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेस कोळी, तुषार भोर, अंकुश कारंडे, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छींद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व पोलीस कॉन्स्टेबल भारत भोसले करत आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत आगीचा भीषण कहर! कुर्ल्यात इमारतीला आग; चिमुकल्यासह 9 जण जखमी, परिसरात खळबळ!

Tuesday, 20 October 2026, 12:58

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा थरारक उलगडा! तिघे अटकेत; संशय टाळण्यासाठी पुण्याहून आखला भन्नाट प्लॅन?

Tuesday, 20 October 2026, 11:58

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा दर किती? आकडा पाहून व्हाल थक्क

Tuesday, 20 October 2026, 11:42

लोणावळ्यातील पूरग्रस्तांची दिवाळी होणार गोड? मदतीचा मार्ग मोकळा, किती जणांना मिळणार लाभ? वाचा

Tuesday, 20 October 2026, 11:29

CJP च्या आशुतोष-सौरव यांच्या अडचणी वाढल्या! न्यायालयीन कोठडी वाढताच ममता बॅनर्जी संतापल्या; म्हणाल्या…

Tuesday, 20 October 2026, 11:22

टोल नाके इतिहासजमा होणार? थेट सॅटेलाइटद्वारे टोल वसुलीचा प्लॅन

Tuesday, 20 October 2026, 10:54
Next Post

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp