Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 20:50

पुणे : निवडणूक आयोगाने देशभरातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वगळलेल्या मतदारांसाठी एक विशेष नोंदणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेदरम्यान ज्या पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून हटवली गेली होती, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी या मोहिमेद्वारे मिळणार आहे. याशिवाय, नव्याने पात्र झालेले तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नागरिकांचाही या यादीत समावेश केला जाईल.

आयोगाने 29 सप्टेंबर रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले होते. त्यानंतर गुरुवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मतदार यादी अद्ययावत ठेवण्याच्या या नियमित प्रक्रियेत, एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा व स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या मोहिमेअंतर्गत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना ‘फॉर्म 6’ भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, SIR मोहिमेच्या काळात आवश्यक असणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र आता द्यावे लागणार नाही. SIR चा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आता ‘मतदार नोंदणी नियम, 1960’ मधील नेहमीच्या मानक पद्धतीनुसारच अर्ज स्वीकारले जातील.

यापूर्वी ऑनलाइन अर्ज करताना SIR संदर्भात विचारल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रश्नांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी हे नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. SIR मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याने निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका होत होती आणि विरोध दर्शवला जात होता. या पार्श्वभूमीवर, सुटलेल्या सर्व पात्र मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे पुन्हा जोडण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

Sunday, 25 October 2026, 13:49

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

Sunday, 25 October 2026, 13:39

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Sunday, 25 October 2026, 13:00

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29
Next Post

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp