Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 25 October 2026, 13:00

पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू गावात राजगड पोलिसांनी एका रिसॉर्टवर मोठी कारवाई केली आहे. या रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी 13 महिलांची सुटका केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये मागील दोन महिन्यांपासून हा अवैध प्रकार सुरू होता. आर्थिक प्रलोभन दाखवून महिलांकडून हा व्यवसाय करून घेतला जात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला रिसॉर्टमध्ये पाठवले होते. खात्री पटल्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी तिथे अचानक छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी मुंबई, ठाणे, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या 13 महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात या महिलांकडून प्रति ग्राहक 1 हजार रुपयांच्या मोबदल्यात हा व्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य सूत्रधार अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, या रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापन नेमके कोणाकडे होते, याचाही पोलीस कसून तपास करत आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे हे समोर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करत असून, या रिसॉर्टचा संबंध एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी असल्याचची जोरदार चर्चा सध्या गावात सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Sunday, 25 October 2026, 13:00

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp