Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा थरारक उलगडा! तिघे अटकेत; संशय टाळण्यासाठी पुण्याहून आखला भन्नाट प्लॅन?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 October 2026, 11:58

पुणे : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणाला मोठे यश मिळाले आहे. मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधील कोटा येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुण्याहून जयपूरकडे जाणाऱ्या एका रेल्वेगाडीतून त्यांना पकडण्यात आले, मात्र कोटा पोलिसांनी अजून या अटकेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

तपासात समोर आले की, हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात सोडली आणि तिथून सुरतच्या दिशेने पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत ही माहिती मिळवली. अटक केलेल्यांमध्ये फुल्सिंग (वय 17, रा. हरियाणा), रेहान (वय 18, रा. हरियाणा) आणि ऋतिक कुमार उर्फ रोशन (वय 22, रा. बिहार, सध्या अंधेरी पश्चिम येथे रॅपिडो चालक म्हणून कार्यरत) यांचा समावेश आहे.

फॉरेन्सिक अहवालानुसार, या हल्ल्यात गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. हल्लेखोराने एकूण 7 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 5 गोळ्या कारला लागल्या तर 2 गोळ्यांचा नेम चुकला. सुदैवाने या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, पण त्यांच्या चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा म्होरक्या अनिल पंडित याने घेतली आहे. हरियाणा, दिल्ली आणि पुण्यातील गुन्हेगारी जगतात त्याचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून इतर म्होरक्यांचा माग काढत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा थरारक उलगडा! तिघे अटकेत; संशय टाळण्यासाठी पुण्याहून आखला भन्नाट प्लॅन?

Tuesday, 20 October 2026, 11:58

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा दर किती? आकडा पाहून व्हाल थक्क

Tuesday, 20 October 2026, 11:42

लोणावळ्यातील पूरग्रस्तांची दिवाळी होणार गोड? मदतीचा मार्ग मोकळा, किती जणांना मिळणार लाभ? वाचा

Tuesday, 20 October 2026, 11:29

CJP च्या आशुतोष-सौरव यांच्या अडचणी वाढल्या! न्यायालयीन कोठडी वाढताच ममता बॅनर्जी संतापल्या; म्हणाल्या…

Tuesday, 20 October 2026, 11:22

टोल नाके इतिहासजमा होणार? थेट सॅटेलाइटद्वारे टोल वसुलीचा प्लॅन

Tuesday, 20 October 2026, 10:54

किती सोसायचं?दारुड्या पतीचा रोजचा त्रास अन् अखेर टोकाचं पाऊल! बीडमध्ये 30 वर्षीय शीतलच्या घटनेने खळबळ

Tuesday, 20 October 2026, 10:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp