Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 October 2023, 11:03

Pimpri News : पिंपरी : पुणे : कंपनी मध्ये ओव्हरटाईम करून घेत असताना, सतत कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे व  तसेच मानसिक छळ केल्याने उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला.

व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

गव्हाणे वस्ती, भोसरी येथे शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास आताहत्येची ही घटना उघडकीस आली.

सुशील भीमसिंह पाटील (२७) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सुशील याचा भाऊ सागर भीमसिंह पाटील यांनी भोसरी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १६ ऑक्टो.२०२३ ) फिर्याद दिली. त्यानुसार एस. एच जे इन्टेल टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ऑपरेशन मैनेजर नीरज द्विवेदी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हा उच्चशिक्षित होता. तो एस. एच जे इन्टेल टेक प्रायव्हेट लिमिटेड या मध्यप्रदेश येथील कंपनीत काम करत होता. त्याचे काम हे वर्क फ्रॉम होम होते. यावेळी इंटरनेटचा अडथळा आला किंवा इतर काही अडचणी आल्या तर व्यवस्थापक निरज द्विवेदी हा सुशील याच्याकडून ओव्हरटाईम करून घेत होता, तसेच ओव्हरटाईम नाही,तर पुअर  रिमार्क दिला जाईल व मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. आणि  इतर ठिकाणीही तुला काम मिळणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या आरोपी नीरज द्विवेदी सुशील याला देत होता.

 

सुशील याच्या कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असता, व्यवस्थापक निरज याने याप्रकरणी सुशीलला कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकले  व वारंवार मानिसक व शारीरिक त्रास  देऊन सुशील याला आत्महत्येस प्रवृत्त केले.

या त्रासाला कंटाळून त्याने गव्हाणे वस्ती, भोसरी येथे आपल्या राहत्या घरी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावर जमा होणार; फडणवीसांच्या हस्ते वितरण

Thursday, 1 October 2026, 17:21

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50
Next Post

Junnar News : नारायणगाव पोलिसांच्या तत्परतेने चोरीचा मोबाईल हस्तगत; दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp