Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 November 2026, 17:58

पुणे, ता. 17 : तपुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोलीसह इतर ३२ गावांमधील मिळकतकराचा (Property Tax) गंभीर प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य शासनाने समाविष्ट गावांमधील मिळकतकर हा संबंधित गावांच्या पूर्वीच्या ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुपटीपेक्षा अधिक नसावा, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र, या निर्देशांनंतरही पुणे महानगरपालिकेकडून अद्याप कोणताही ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट, नागरिकांना करसवलत देण्याबाबत निर्णय घेण्याऐवजी थेट कर वसुलीसाठी राज्य शासनाकडे परवानगी मागण्यात आल्याची बाब आमदार कटके यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

वाघोलीसह समाविष्ट ३२ गावांमध्ये आजही रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. पुणे शहराच्या तुलनेत या गावांमधील पायाभूत सुविधांची स्थिती अद्याप समाधानकारक नाही. नागरिकांना शहराप्रमाणे सुविधा मिळत नसताना त्यांच्याकडून शहराच्या धर्तीवर मिळकतकर आकारणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका त्यांनी पत्रातून मांडली आहे.

त्यामुळे जोपर्यंत समाविष्ट ३२ गावांमध्ये पुणे शहराच्या धर्तीवर संपूर्ण पायाभूत व मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत राज्य शासनाच्या निर्देशानुसार येथील नागरिकांना मिळकतकरात आवश्यक ती सवलत देण्यात यावी. तसेच या संदर्भात पुणे महानगरपालिकेने तातडीने सकारात्मक धोरणात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Tuesday, 17 November 2026, 17:36
Next Post

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp