Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : नारायणगाव पोलिसांच्या तत्परतेने चोरीचा मोबाईल हस्तगत; दोघांना अटक

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 18 October 2023, 11:05

शुभम वाकचौरे

Junnar News  : जांबूत : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बस स्टँडमधून संतोष पोपट बुळे (रा. कोपर मांडवे, ता. जुन्नर) यांचा मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फीरवून चोरलेला मोबाईल हस्तगत केला.

 

नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे,(Junnar News ) पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार रमेश काटे, पोलीस शिपाई संतोष साळुंखे, पोलीस शिपाई केळकर, होमगार्ड सातपुते यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. बस स्टॅन्डवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

या वेळी संबंधित गुन्ह्यातील दोन संशयित विकास मालसिंग जाधव (रा. चचेरिया, ता. सेंधवा, जि. बिडवणी) व अर्जुन नामदेव आढाव (रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. (Junnar News ) आरोपीने चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश काटे करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Junnar News : पिझ्झा-बर्गरपेक्षा रानभाज्यारूपी ग्राम खाद्यसंस्कृती आरोग्यास हितकारक : मोहन गोळे यांचे मत

Junnar News : मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा विसर पडू नये : डॉ. श्रीपाल सबनीस

Junnar News : बेकायदा गावठी पिस्तूल वापरणाऱ्याला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Bhor News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.