Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 11:14

जीवन सोनवणे

Bhor News : भोर : भाटघर धरण परिसरातील दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. ही सेवा पाऊस काळात बंद असते. बुधवार व शुक्रवारी अशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा देण्यात येणार आहे.

आठवड्यातून दोन दिवस ही सेवा देण्यात येणार

भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम परिसर आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही. भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. (Bhor News) दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातच ती सुरू होते. पाऊस काळात बंद असलेल्या लाँचची दुरुस्ती आता करण्यात आली असून, आता नागरिकांवर उपचार करण्यात येणार आहेत.

या सेवेचा लाभ चांदावणे, गुहिणी, खुलशी, भूतोडे, डेरे, भाइवली, मळे-सुतारवाडी, बुरूडमळा, नानावळे, सांगवी वेखो, वाघाची, गोपे, घुमवस्ती आणि कुंबळे या गावांना होणार आहे. या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह (Bhor News) डॉक्टर आणि नर्स, शिपाई उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर यांनी दिली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : धक्कादायक! चक्क गावाचा कारभार पाहतोय तलाठ्याच्या चालक, दहा हजार शेतकऱ्यांच्या नोंदी धोक्यात…

Bhor News : खिलार गाईच्या दहाव्याला भजन-कीर्तन अन् गाव जेवणही..

Bhor News : भोर तालुक्यातील कासुर्डीत घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांचा सोन्या-चांदीसह रोख रकमेवर डल्ला ; सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावर जमा होणार; फडणवीसांच्या हस्ते वितरण

Thursday, 1 October 2026, 17:21

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50
Next Post

Nashik News : ललितचा एन्काऊंटर करू नका... ड्रग्स माफिया ललितच्या आईची पोलिसांना विनंती!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp