Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : भोर तालुक्यातील कासुर्डीत घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांचा सोन्या-चांदीसह रोख रकमेवर डल्ला ; सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 14 October 2023, 12:14

जीवन सोनवणे

Bhor News : भोर, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे ४ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम पळवून नेल्याची घटना गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री घडली आहे. कासुर्डी (ता. भोर) ग्रामपंचायत हद्दीत हि घटना घडली आहे.

गुन्हा दाखल

बाळासाहेब दत्तात्रय सोळाकुरे वय -५० रा. सुविधा वृंदावन गृह निर्माण संस्था, कासुर्डी ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासुर्डी येथे बाळासाहेब सोळाकुरे हे कुटुंबीयांसोबत राहतात. गुरुवारी सकाळी साडेदहा ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फ्लॅटच्या सेप्टीडोअरला लावलेले कुलूप व आतील लाकडी दरवाज्यास लावलेले लॅच कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कश्यानेतरी उचकटुन तोडुन आत प्रवेश केला.

 

दरम्यान, यावेळी बेडरूमधील कपाट फोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ९० हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेहला. तसेच त्याच वसाहतीतील आणखी तीन सदनिकांची घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची फिर्याद सोळाकुरे यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02
Next Post

Manoj Jarange Patil : एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल - मनोज जरांगे पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp