Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 November 2026, 14:57

पुणे : खडकवासला परिसरातील गोऱ्हे बुद्रुक येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांच्या कारमधून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलबाहेर पानशेत रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. कारमधील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि एक आयपॅड असा अंदाजे साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे बुद्रुक येथील एका हॉटेलमध्ये नातेवाईकांचा साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी आपली चारचाकी कार पानशेत रस्त्यालगत पार्क केली होती आणि ते कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते.

कार्यक्रम सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी संधी साधत कारमधील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेले सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि एक आयपॅड असा एकूण अंदाजे साडेसात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

कार्यक्रम संपल्यानंतर पाहुणे कारजवळ आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. कारमधील सोन्याचे दागिने आणि आयपॅड गायब असल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. साखरपुड्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

घटनेनंतर संबंधितांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, लग्न, साखरपुडा किंवा अन्य गर्दीच्या कार्यक्रमांना जाताना कारमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर! कोर्टाचं कामकाज ठप्प ; न्यायदान प्रक्रियेला मोठा फटका

Tuesday, 17 November 2026, 14:21

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58

अजितदादांच्या विमान अपघातात रोहित पवारांचाच हात? भाजप नेत्याचा खळबळजनक सवाल; चौकशीची केली मागणी

Tuesday, 17 November 2026, 13:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp