Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : ललितचा एन्काऊंटर करू नका… ड्रग्स माफिया ललितच्या आईची पोलिसांना विनंती!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 11:57

Nashik News : नाशिक : तब्बल १५ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ड्रग्स माफिया ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने पत्रकारांशी संवाद साधून, एकच विनंती केली आहे. ललितला फसवले गेले आहे. पैशांसाठी त्याला टॉर्चर केले जात होते. त्यामुळे त्याने पलायन केले. माझी पोलिसांना एकच विनंती आहे की, त्याचे एन्काऊंटर करू नका. त्याच्या मागे दोन मुले आणि आई-वडील आहेत….

ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा?

ड्रग्स माफिया ललित पाटील याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी १० पथके तयार केली होती. आता त्याला अटक झाल्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझी पोलिसांना हात जोडून नम्र विनंती आहे. त्याचे एन्काउंटर करू नका.(Nashik News)  त्याच्या मागे दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. पोलीस योग्य तो निर्णय घेतीलच. मोठमोठे गुन्हे करणारे लोक सहज सुटतात. ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ललितने पलायन केल्यानंतर पोलीस दोनदा आमच्या घरी आले. घराची तपासणी केली. ललित सापडला तर त्याचा एन्काऊंटर करू, असे पोलीस म्हणाले. राजकीय नेतेमंडळी देखील असेच म्हणत आहेत. आम्हाला या गोष्टीची भिती वाटत आहे. (Nashik News) मी पोलिसांच्या पाया पडून एकच विनंती करते की, त्याचे एन्काऊंटर करू नका. ललितला फसवले गेले आहे. त्यामुळे तो या मार्गाला लागला. त्याला पैशासाठी टॉर्चर केले जात होते, त्यामुळे तो घाबरला आहे. आता मुंबई पोलिसांनी त्याला पकडले आहे. त्याने पोलिसांना सहकार्य करावे. आपल्याला फसवल्याचे त्याने पोलिसांना सांगावे.

ललितचे हार्नियाचे ऑपरेशन होणार होते. त्याला तपासणीसाठी नेत असताना डॉक्टर म्हणाले की, आज ऑपरेशन केले आणि उद्या तुरुंगात नेले तर तू जगू शकणार नाही. (Nashik News) त्यामुळे तो घाबरून तिथून पळाला, असा दावाही त्यांनी केला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Nashik News : काय सांगता? होय..! आता प्रेमविवाहासाठी लागणार आई-वडिलांची परवानगी; ‘इथं’ घेण्यात आला निर्णय

Nashik News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; संतप्त झालेल्या कुटुंबियांनी घरासमोरच केले अंत्यसंस्कार

Nashik News : भर रस्त्यात बिबट्याचा पादचाऱ्यावर हल्ला; थेट कवटीच बाहेर… नाशिकमधील थरार सीसीटीव्हीत कैद!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14
Next Post
Drug Smuggler Lalit Patil says he will reveal everything in drug case

''मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं'', ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp