Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

”मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं”, ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 18 October 2023, 12:14
Drug Smuggler Lalit Patil says he will reveal everything in drug case

मुंबई: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ससून ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ललित पाटीलला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करत, ललित पाटील याने धक्कादायक दावा केला आहे. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं होतं. या पाठीमागे कुणाकुणाचा हात आहे, हे मी सर्व सांगणार आहे, असा दावा ललित पाटीलने केला आहे.

ड्रग्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सीमेवर अटक केली होती. तसेच फरार असलेल्या ललित पाटील याचा शोध सुरु होता. अखेर बुधवारी त्याच्या चेन्नई येथून मुसक्या आवळण्यात आला. ललित पाटील हा श्रीलंकेमध्ये जाण्याच्या तयारीत होता, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर ललित पाटीलला मुंबईत आणण्यात आले आहे. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर पाटील याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post

Pimpri News : ऑनलाइन जुगारातून रातोरात करोडपती झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.