Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : सासरच्यांनी दिला त्रास ; जावयाने घेतला गळफास, वाकड परिसरातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 October 2023, 16:22

Pune News : पुणे : पैशाच्या कारणावरून सासरच्यांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून जावयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना थेरगाव परिसरात २५ ऑगस्ट २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी दोन महिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दोन महिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

मुकेश धनीराम शर्मा (वय -३४ रा. सध्या थेरगाव, मूळ मध्यप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश याचा भाऊ राजकुमार धनीराम शर्मा (वय ३८ रा मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. १६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुकेश याच्या सासरकडील कृपाशंकर शर्मा (वय – ६०), पंकज कृपा शंकर शर्मा (वय – ३६) राघवेंद्र परमार (वय- २८) व दोन महिला सर्व रा. मध्यप्रदेश असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील व्यक्तींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश याने सासर कडून काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत द्यावे म्हणून आरोपींनी त्याच्याकडे तगादा लावला होता. यातून ते मुकेशचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

दरम्यान, या त्रासाला कंटाळून मुकेश याने थेरगाव येथील त्याच्या भाड्याच्या खोलीवर २५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास फॅनला वायरने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून वाकड पोलिसांनी पाचही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33
Next Post
Rohit Pawar talks about ED action against him in beed

Pune News : अजितदादांवर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात ; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.